संदीप गावडे आयोजित सुंदरवाडी दहीहंडी उत्सवाचे राजापूर गोविंदा पथक मानकरी…
सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजप नेते संदीप गावडे आयोजित भारतीय जनता पार्टी सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४ स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर रात्री अधिकच वाढत गेली. महापुरुष गोविंदा पथक नीमजगा बांदा गोविंदा पथकाने थरारक सात थरांची सलामी दिल्यानंतर हनुमान प्रसन्न राजापूर संघाने त्यांच्याही पेक्षा कमी वेळेत सात थरांची सलामी देत हा संघ सुंदरवाडी दहीहंडी महोत्सवाच्या या स्पर्धेचा मानकरी…
