सावंतवाडी येथे २४ डिसेंबर रोजी कथाकथन स्पर्धा…
सानेगुरुजी जयंती निमीत्त श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने मंगळवार २४ डिसेंबर रोजी पू. सानेगुरुजी जयंती निमीत्त सकाळी १०.०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथेद. कृ. वाडकर कृतज्ञता निधी सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने सावंतवाडीचे…
