Headlines

Global Maharashtra Breaking News

गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी…

माजगाव येथील घटना: रिक्षा चालक किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी, दि. ०६:-: माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी समोर, रात्री ९:३० च्या सुमारास, रस्त्यावर आडवा आलेला गवा रेडा एका रिक्षासमोर अचानक आला आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात आनंद परुळेकर (रा. मळगाव) हे रिक्षाचालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि शंभू वीरनोडकर व…

Read Full News

संदीप गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत ‘एक झाड मातृभूमीसाठी’ उपक्रम उत्साहात….

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी ‘एक झाड मातृभूमीसाठी’ हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीतील कावळेसद पॉईंट येथील “Flower Valley” परिसरात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात गडदे, पेठे कावळेसद पॉईंट तसेच रस्त्यालगत सुमारे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात…

Read Full News

संदीप गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत ‘एक झाड मातृभूमीसाठी’ उपक्रम उत्साहात…

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी ‘एक झाड मातृभूमीसाठी’ हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीतील कावळेसद पॉईंट येथील “Flower Valley” परिसरात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात गडदे, पेठे कावळेसद पॉईंट तसेच रस्त्यालगत सुमारे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात…

Read Full News

मालवण शहराला आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध करणार…

आम. निलेश राणे :मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्र व कर्मचारी वसाहत इमारतीचे लोकार्पण.. ⚡मालवण ता.०६-:मालवण शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचारी वसाहतीच्या रुपाने एक चांगली इमारत उभी राहिली आहे. अशा इमारतींसह भविष्यात उभारण्यात येणाऱ्या इमारतींच्या नियोजनाची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहणार आहे. मालवणातील पर्यटन वाढत असून मालवण शहराची ओळख जागतिक पटलावर होत आहे. त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करणे…

Read Full News

शिवस्वराज्य दिनी मालवण पंचायत समिती येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विधिवत पूजन

मालवण दि प्रतिनिधी :शिवस्वराज्य दिन निमित्ताने मालवण पंचायत समिती येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची उभारणी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच स्वराज्य गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…

Read Full News

कुडाळ-नाबरवाडीत घरफोडी…

2 लाखाहुन जास्त रकमेचा ऐवज चोरीस:अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल.. कुडाळ : कुडाळ नाबरवाडी येथील रहिवाशी विनोद रुद्रे यांच्या घरात झालेल्याचोरीमध्ये तब्बल रोख रक्कम १ लाख ८० हजारसह ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १ हजार रुपयांची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुडाळ पोलिसातून देण्यात…

Read Full News

पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सावंतवाडीची प्रसन्ना परब हिने रौप्य पदकावर कोरले नाव…!

⚡सावंतवाडी ता.०६-: रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडीची कन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने चमकदार कामगिरी करत ज्युनियर गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची कर्नाटक येथील दवणगिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा…

Read Full News

महेश चिटणीस यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.०६-: सेवानिवृत्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी महेश चिटणीस (वय ७५)यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे किशोर चिटणीस यांचे वडील होत.

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.०६-: नगरपरिषदेमार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला. एनयुएलएम महिला बचत गट, मुख्याधिकारी श्रीम. अश्विनी पाटील, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सावंतवाडी शहरात माठेवाडा मदारी रोड खुल्या जागेमध्ये विविध भारतीय प्रजातीची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमावेळी पर्यावरणाविषयी जनजागृती व प्लास्टीक प्रदुषण निर्मुलन या विषयावर माहीती…

Read Full News

“शिवराज्याभिषेक सोहळ्या” निमित्ताने कणकवली येथील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

कलमठ येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महाराजांना मानवंदना.. कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “शिवराज्याभिषेक सोहळ्या” निमित्ताने कणकवली येथील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कलमठ यांनी महाराजांना मानवंदना दिली. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले. यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी सुशांत राऊळ, पी.व्ही….

Read Full News

You cannot copy content of this page