Headlines

Global Maharashtra Breaking News

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के…

भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय.. ⚡सावंतवाडी ता.३०-: मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए गुणांसह…

Read Full News

बांदा दोडामार्ग रस्त्यावर दोन एसटी बस मध्ये अपघात…

दोन्ही बस मधील प्रवासी जखमी: सर्व जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले दाखल.. ⚡बांदा ता.३०-: बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला.. बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे बस…

Read Full News

हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द ; मनसेचा जल्लोष…

कुडाळ येथे मनसेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.. कुडाळ : हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्याबद्दल आज कुडाळ येथे मनसेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. हा खऱ्या अर्थाने तमाम मराठी जनांचा विजय आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विजय आहे. असे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून…

Read Full News

आळवाडी येथे घाटपायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण…

⚡बांदा ता.२९-: तेरेखोल नदीत महाकाय मगरिंचे वास्तव्य असून आज आळवाडी येथे घाटपायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. तेरेखोल नदीत हजारोंच्या संख्येने मगरी आहेत. त्यातील काही मगरी या 15 फुटाहुन अधिक लांबीच्या आहेत. आज दुपारी याठिकाणी घाट पायऱ्यांवर महाकाय मगरीचे दर्शन झाले. यामुळे स्थानिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Full News

प्रीपेड स्मार्ट मिटरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करा…!

शिवसेनेचे अतुल बंगे यांची शासनाकडे मागणी.. कुडाळ : स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत. विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहेस्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये…

Read Full News

भरत गोगावले यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुती बाबत कोणतीही चर्चा होणार नाही…

प्रभाकर सावंत:राणेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवून जिंकलेले मंत्री आणि आमदार यांच्या समोर वक्तव्य करण्याचे धारिष्ट्य अत्यंत क्लेशदायक.. ⚡ओरोस ता.२९-: भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत,ते आमचे आदरस्थान आहेत,त्यांच्या बद्दल मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे.राणेसाहेबांचा राजकीय इतिहास व त्यांच्या कार्यशैलीबद्दल केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे…

Read Full News

निवती समुद्रकिनारी विराट कोहलीचं १५ फूटांचं भव्य चित्र…

पाट येथील अल्पेश घारे याची मनमोहक कलाकारी.. कुडाळ : कला आणि क्रिकेट यांचा अनोखा संगम कुडाळ तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचं तब्बल १५ फूट उंचीचं भव्य पोर्ट्रेट निवती समुद्रकिनारी साकारलं आहे.अल्पेशला कलेचे प्राथमिक शिक्षण पाट हायस्कूल मध्ये मिळाले पाट हायस्कूल मध्ये…

Read Full News

मंत्री भरत गोगावलेना शिवसेना पक्ष श्रेष्ठींनी समज द्यावी…

खा. नारायण राणे यांच्याबद्दलचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे:सिंधुदुर्गात महायुतीत मिठाचा खडा टाकू नये,समीर नलावडे.. ⚡कणकवली ता.२९-: महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी कुडाळ मधील शिवसेना बैठकीत खासदार नारायण राणेंबद्दल केलेले ” ते ” वक्तव्य अत्यंत चुकीचे असून माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्याबाबत गैरसमज निर्माण करणारे आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावले याना त्यांच्या पक्ष…

Read Full News

मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीचे भान ठेवून बोलावे…

अबिद नाईक:केवळ प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.. ⚡कणकवली ता.२९-:राज्यात आणि जिल्ह्यातही आपण महायुती सरकार मध्ये आहोत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाटेल ती वक्तव्य करून महायुतीत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी वक्तव्य करताना महायुतीचे भान…

Read Full News

भरत गोगावले यांचे वक्तव्य निषेधार्ह

मिलिंद मेस्त्री: त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी:अशी वक्तव्य खपवून घेणार नाही.. ⚡कणकवली ता.२९-: महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची पक्ष संघटना वाढीसाठी मेळावे जरूर घावेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. आपण महायुतीत आहोत, याची जाण ठेवत मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्ये करू नयेत. ती…

Read Full News

You cannot copy content of this page