Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी योगेश (भाई) बेळणेकर यांची निवड…

निवडीबाबत सर्व स्तरातून होत आहे कौतुक… ⚡कुडाळ ता.११-:भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी योगेश (भाई) बेळणेकर यांची निवड करण्यात आली आहे.युवा उद्योजक,गावातील विविध उपक्रमामध्ये सहभाग,सढळ हस्ते मदत कार्य करणे,समाजात आगळीवेगळी ओळख शांत व संयमी हुशार व्यक्तिमत्व पेशानी सिव्हिल इंजिनिअर यापूर्वी वाडोस उपसरपंच पद भूषविले आहे. त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या…

Read Full News

कलंकित, भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा…

उबाठा शिवसेनेने छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन.. सिंधुदुर्गनगरी ता ११महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा. या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणानुन सोडला . विद्यमान सरकार मधील काही मंत्री बेताल वक्तव्य करीत आहेत , बार चलविणे ,रमी खेळणे या सारखे…

Read Full News

सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांसाठी आरोग्य शिबिर…

८ ते १० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तपासणी मोहीम.. ⚡ओरोस ता ११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांसाठी ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून कलाकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा चिकीत्सक डॉ. श्रीपाद…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.११-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा पंचम खेमराज हायस्कूल , बांदा येथे शनिवार दि. ९ .०८.२०२५ रोजी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत संदिप गवस याने चौथा क्रमांक पटकावला आहे .कु . वसंत…

Read Full News

नवंउद्योजकांसाठी एसआरएम कॉलेजमध्ये फ्युचरप्रेन्युअर्स कार्यशाळा…

आकार फाउंडेशन, एमआयडीसी असोसिएशन, जिल्हा व्यापारी संघ, रोटरी यांचा सहभाग:युवा उद्योजकांना मिळणार उद्योग संकल्पनेसाठी पूर्ण सहकार्य.. कुडाळ ता.११-: भविष्यातील उद्योजक तयार करण्यासाठी अगदी महाविद्यालययीन जीवनापासून उद्योगाविषयीची माहिती देण्यासाठी आकार फाऊंडेशन आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय फ्युचरप्रेन्युअर्स हि एक अभिनव संकल्पना घेऊन पुढे आले आहेत. स्पर्धात्मक उपक्रम असलेल्या या फ्युचरप्रेन्युअर्स कार्यशाळेत महाविद्यालयातील १७ टीम आपापले प्रोजेक्ट…

Read Full News

दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ ठरला भालचंद्र चषक २०२५’ कबड्डी स्पर्धेचा मानकरी…

कणकवली : भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामना दिर्बादेवी जामसंडे देवगड विरुद्ध यंगस्टार कणकवली संघ यांच्यात झाला. यात दिर्बादेवी जामसंडे देवगड संघाने यंगस्टार कणकवली संघाचा पराभव करत भालचंद्र चषकावर नाव कोरले. स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भद्रकाली गुढीपुर संघाने पटकावले…

Read Full News

रक्तदानाबरोबरच अवयवदान देखील सर्वश्रेष्ठ…

रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे:कणकवली शहरात देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदानबाबत निघाली जनजागृती रॅली.. कणकवली ता.११-: रक्तदानाबरोबरच जगामध्ये सर्वश्रेष्ठ अवयवदान देखील आहे. परंतु अजूनही म्हणावी तेवढी या अवयवदानाची जनजागृती झालेली नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले. त्यामुळे हा आठवडाभर जनजागृती अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे, असेही श्री. रावराणे म्हणाले. दि…

Read Full News

वरवडे कोष्‍टीवाडी मित्रमंडळातर्फे गुणवंतांचा सत्‍कार…

पहिल्‍या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम ःशाळा क्र.१ मध्ये शालेय साहित्‍य वितरण. कणकवली, ता. ११ ः तालुक्‍यातील वरवडे येथील कोष्‍टीवाडी मित्रमंडळाचा पहिला वर्धापन दिन नुकताच उत्‍साहात साजरा झाला. यात कोष्‍टीवाडीतील १७ ज्येष्‍ठ नागरिकांचा तर वरवडे गावातील ४२ गुणवंतांचा सत्‍कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. याखेरीज वरवडे शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्‍याचे वितरण करण्यात आले.कोष्‍टीवाडीतील तुषार बुचडे यांच्या निवास्थानी झालेल्‍या…

Read Full News

मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्राॅ बक्षीसांचे वितरण संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.११-: मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्राॅ च्या विजेत्यांना गुरुवार दि. ७ रोजी गजानन महाराज मंदीर येथे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेकडून नाभिक समाजातील व्यक्तींना उपयुक्त साहीत्य भेट देण्यात आले.या कार्यक्रमा वेळी पञकार निलेश परब, सुरेश पाटील, उत्तम न्हावेलकर, आनंद न्हावी आदी समाजातील महनीय व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.दरम्यान लकी ड्राॅ मध्ये भाग्यवान ठरलेले…

Read Full News

सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत 14 तारखेला तिरंगा दौड…

हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणार.. सावंतवाडी ताभाजपचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणारी तिरंगा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा दिनांक 14 ऑगस्टला सकाळी सव्वा सहा वाजता…

Read Full News

You cannot copy content of this page