मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या १९८७-८८ बॅचच्यावतीने शाळेस मदत…
८७०८८ रक्कम शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी परिवाराजवळ प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या सन १९८७-८८ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे छप्पर दुरूस्तीसाठी आज रोख ८७०८८ रक्कम माजी विद्यार्थी परिवाराकडे प्रदान करण्यात आली. या मदतीद्वारे या बॅचकडून एकप्रकारे शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी मदतीचा हात देण्यात आला.आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती आपण काहीतरी…
