वेंगुर्ला येथे क्षमतावृद्धी कार्यक्रम व राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन…
⚡वेंगुर्ला ता.०२-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या वनस्पतीशास्त्र व रसायनशास्त्र विभागामार्फत सर्टिफिकेट कोर्स इन इको-टुरिझम अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद, माझा वेंगुर्ला, ज्ञानकुंज कॉलेज ऑफ आयटी अॅण्ड मॅनेजमेंट,ओरस, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वनविभाग, गार्डन्स क्लब कोल्हापूर व इंडियन वुमन साइंटिस्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने “शाश्वत व निरोगी भविष्यासाठी परिसंस्थात्मक सेवा” या विषयावर चार दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम व…
