Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६६ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात ५२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी १, सालईवाडा १, सबनीसवाडा ५, बाहेरचा वाडा २, आर.पी.डी. जवळ १, आर.जे.एम १, तिलारी कॉलनी १, खासकीलवाडा १, भटवाडी १,…

Read Full News

कोकण किनारपट्टीवर तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत…

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी *💫वेंगुर्ले दि.०९-:* महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी आणि पालघर या कोकण किनारपट्टीवर तत्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ उभारावीत अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील…

Read Full News

पर्यावरणस्नेही सायकलपटू नितांतची घेतली युनिसेफने दखल

*💫कणकवली दि.०९-:* कणकवली तालुक्यातील वरवडे-फणसवाडी गावचा रहिवासी आणि एस. एम. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत असलेल्या पर्यावरणस्नेही सायकलपटू नितांत राजन चव्हाण याची दखल मुलांसाठी काम करणारी जागतिक संघटना असलेल्या युनिसेफने घेतली असून ‘हिरवे जगू हिरवे जपू’ चा संदेश स्वकृतीतून देणाऱ्या नितांतवरील विशेष लेखाचा समावेश ‘चरखा युनिसेफ’ या प्रकल्पाच्या वेब पोर्टलवर ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी प्रसिद्ध…

Read Full News

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे आवाहन *💫कणकवली दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 12 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांचे पाणी वाढण्याची शक्यता आहे तसेच अन्य हानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत 02367-232025 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे….

Read Full News

जिल्ह्यातील नगरपालिकाना रुग्णवाहिका द्याव्यात

सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी सावंतवाडी – सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या मोठ्या शहरांसाठी तेथील नगरपरिषदेकडे दोन रुग्णवाहिका द्याव्यात तसेच दोडामार्ग, कुडाळ, देवगड, वैभववाडी या नगरपालिकेकडे प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. साळगावकर यांनी पालकमंत्री श्री सामंत…

Read Full News

बांदा खून प्रकरणी मुख्य संशयिताला नऊ दिवसांची पोलीस कोठडी

बांदा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी *💫बांदा दि.०९-:* बांदा-गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगार विश्वजीत मंडल याच्या खून प्रकरणी बांदा पोलीसांनी मुख्य संशयिताच्या उल्हासनगर येथे मुसक्या आवळल्या. सुखदेव सोपान बारीक (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. उल्हासनगर) असे त्याचे नाव आहे. मोबाईल लोकेशनवरुन मंगळवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नऊ…

Read Full News

मालवण कोरोनामुक्त करण्यासाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवा

मालवण पत्रकार समितीची तहसीलदारांकडे आग्रही मागणी मालवण दि प्रतिनिधी मालवण शहर आणि परिसरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंताजनक बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करतानाच प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे मालवण कोरोना मुक्तीसाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवा अशी आग्रही भूमिका मालवण पत्रकार समितीने आज मालवणचे तहसीलदार श्री. अजय पाटणे…

Read Full News

काखेला कळसा, गावाला वळसा

कोरोना काळात जिल्हा परिषदेचा कारभार;राष्ट्रवादीच्या काका कुडाळकर यांचे आरोप कुडाळ : कोविड काळातील जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, असा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक सचिव व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी केला आहे. कुडाळकर म्हणाले, गेले वर्षभर कोरोनाचा थैमान जिल्ह्यात सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कडक…

Read Full News

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अध्यक्षपदी विवेक तिरोडकर यांची निवड…

*💫वेंगुर्ले दि.०९-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड पुढील पाच वर्षाकरिता करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक सेवा या विषयात पदव्युत्तर निष्णात असणाऱ्या विवेक तिरोडकर यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेची नूतन कार्यकारीणी व पदाधिकारी निवड…

Read Full News

परुळे येथे 40 बेड असलेला ग्रामस्तरिय विलगीकरण कक्ष स्थापना

* *💫वेंगुर्ले दि.०९-:* ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात परुळेशाळा नं 3 व कर्ली, शाळेमध्ये सुसज्ज असा 40 बेड असलेला ग्रामस्तरिय विलगीकरण कक्षाची स्थापना ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सनियत्रंण समिती व लोकसहभागातुन करण्यात आली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईनकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सरपंच सौ.श्वेता चव्हाण, उपसरपंच श्री विजय घोलेकर, माजीसभापती निलेश सामंत, माजी सरपंच प्रदीप प्रभू,…

Read Full News

You cannot copy content of this page