फणसात प्रकटले श्री गणराय
कसाल वझरेवाडी येथील उत्तम परब फणस झाडावर नैसर्गिक चमत्कार *ð«कुडाळ दि.१२-:* फळांचा राजा “आंबा “जसा कोकणात पिकतो तसेच फळांचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काजू फणस ,आंबे, केळी, रतांबे (कोकम), जांभूळ, रानमेवा करवंदे, ही कोकणातीलच सर्व फळे आहेत. फणस हे बाहेरून जरी काटेरी असले तरी आत मध्ये रसाळ गरे गोड मुलायम असा खाद्यपदार्थ आहे, नैसर्गिक रित्या…
