सावंतवाडी येथे १४ जून रोजी रक्तदान शिबीर…

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रूजुल पाटणकर यांच्या संकल्पनेतून आयोजन

सावंतवाडी : रूजुल पाटणकर यांच्या संकल्पनेतून जागतिक रक्तदान दिनानिमित्त १४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वॉव किड्स येथे हे शिबीर होणार असून रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे व अधिक माहितीसाठी ९५४५५२०६०४ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन रुजुल पाटणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page