आ वैभव नाईकांची कृती प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा
कोरोना, तौक्ते वादळात जनता होरपरळी असताना ताडपत्री विक्री;मनवीसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इभ्रामपुरकर यांचा आरोप *ð«मालवण दि.२३-:* आठ दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात तर नुकसानीचा आकडा कोट्यावधी रुपयाचा आहे. लोकांच्या घरादारावर झाडे पडल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. एकतर कोरोनाने सर्वसामान्यांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. अश्यावेळी वादळाने केलेले नुकसान…
