
शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा
आ. वैभव नाईक यांनी वाहिली श्रद्धांजली *ð«कणकवली दि.२२-:* कै. सत्यविजय भिसे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी. जी….