
पालकमंत्र्यांनी सांगितलेले ते सव्वा पाच कोटी रुपये नक्की गेले कुठे…..?
▪️जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा सवाल ð«कुडाळ दि.१८-: पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच या नुकसानभरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असे वक्तव्य केले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत एक दमडीही…