
рд╕рд┐рдЖрдпрдбреА рдЕрд╕рд▓реНрдпрд╛рдЪреЗ рднрд╛рд╕рд╡реВрди рджреЛрдШрд╛ рддреЛрддрдпрд╛ рдпреБрд╡рдХрд╛рдВрдХрдбреВрди рджреБрдЪрд╛рдХреАрдВрдЪреА рддрдкрд╛рд╕рдгреА
सावंतवाडी पोलिसांकडून त्या युवकांचा शोध सुरू *ð«सावंतवाडी दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* सीआयडीचे अधिकारी असल्याचे भासवन सावंतवाडी शहरात दोघे युवक दुचाकीवरून फिरत आहेत. त्यांनी काही जणांच्या दुचाकी थांबवून गाड्यांची कागदपत्रे तपासणे तसेच खिशात काय आहे विचारणे असे प्रकार सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शहरात सर्वत्र शोधाशोध केली असता अद्यापपर्यंत कोणीही सापडले…