भुईबांवडा पहिलीवाडीतील शेवरीचा कापाट येथील अर्धा डोंगर खचला
सुदैवाने जीवीत हानी नाही झाडे पडल्याने लाखोंचे नुकसान *ð«वैभववाडी दि२५-:* कोकणात गेल्या आठ दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी मध्यराञी भुईबावडा येथे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग खचून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.वस्तीपासून डोंगर लांब असल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी…
