ओटवणे व सरमळेतील पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याने राबविला उपक्रम *⚡सावंतवाडी ता.१२-:* मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार व संतोष भैरवकर यांच्या विनंतीवरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे व सरमळे गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत कार्य करण्यात आले. अचानक महापूर आल्याने घरे मांगर उध्वस्त होऊन प्रचंड वित्तहानी झाल्याने पूरग्रस्तांचे नुकसान झाले…
