जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.6990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.18 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 1.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.9230, अरुणा – 78.1357, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे….
