Headlines

Global Maharashtra Breaking News

डामरे, तिवरे सोसायटीच्या चेअरमनपदी भाई आंबेरकर

*⚡कणकवली ता.०७-: अनभवानी विविध कार्यकारी सोसायटी डांमरे, तिवरेच्या चेअरमनपदी रविंद्र उर्फ भाई आंबेलकर व उपाध्यक्षपदी तुकाराम दत्ताराम आंबेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाई आंबेरकर यांची चेअनमनपदी फेरनिवड झाली आहे. गेली सात वर्षे त्यांनी चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. येत्या काळात सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हितासाठीचे काम केले जाणार आहे असे भाई आंबेलकर यांनी सांगितले. डामरे…

Read More

भजनी बुवा दिनेश पिळणकर यांचे निधन

कणकवली 7 जानेवारी (प्रतिनिधी)- कणकवली पिळणकर वाडी येथील रहिवासी दिनेश शंकर पिळणकर ( वय 45) यांचे निधन झाले.गुरुवारी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कणकवली पिळणकर वाडीतील भजन मंडळातील सुप्रसिद्ध भजनी बुवा म्हणून ते परिचित होते.मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार देखील मोठा होता.त्यांच्या…

Read More

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत प्रात्यक्षिकांसह व्याख्यान संपन्न

*⚡मालवण ता.०७-:* अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग मधील विविध ठिकाणी जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जादूटोणा विरोधी कायदाअंतर्गत येणाऱ्या बारा कलमांचे सविस्तर मार्गदर्शन व त्यावर आधारित छोटे छोटे प्रयोग व प्रात्यक्षिके दाखवून या कार्यक्रमाद्वारे अंधश्रद्धां व जादूटोणा विरोधात जनजागृती करण्यात आली. समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर…

Read More

विद्यापीठ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप;मुख्यमंत्री यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन *⚡ओरोस ता.०७-:* राज्य सरकारच्या शिफारशीनुसार सुचवलेल्या नावांमधून कुलगुरूंची निवड राज्यपालांना करावी लागणार आहे. प्रभारी कुलपती हे पद निर्माण करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची प्रभारी कुलपती पदी नियुक्ती केली जाणार आहे. हे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करण्याचा डाव उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व राज्य…

Read More

जिल्हा न्यायालयात उद्या कंटयुनियर लीगल एज्युकेश कार्यक्रम

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे आयोजन;उच्च न्यायालयाचे विशेष वकील उज्वल निकम, उच्य न्यायालय न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, प्रकाश नाईक यांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी ता ०७ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र -गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे कंट्यूनीयर लीगल एज्युकेशन प्रोग्राम (CLEP)चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाचे…

Read More

स्थानिक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा परप्रांतीय व्यापाऱ्यांवर कारवाई करा…

मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर यांचे मुख्याधिकाऱ्याना आवाहन.. *⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनधिकृत असलेल्या परप्रांतीयांवर कारवाई करायचे सोडून, स्थानिक गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, सावंतवाडीचे मुख्याधिकारी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कारवाई करत आहेत. आज…

Read More

… तोपर्यंत विकास कामांचा दर्जा टिकवण्‍याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी ;

माजी नगराध्यक्ष गिरप यांचे आवाहन *⚡वेंगुर्ले ता.०७-:* सत्‍ताधारी, विरोधक व प्रशासन हे एक कुटुंब आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही नगरपरिषदेच्‍या रथाची दोन चाके आहेत सर्वांनी एकत्र येवून एकदिलाने काम केल्‍यास सर्व काही शक्‍य होऊ शकते याचे ज्‍वलंत उदाहरण म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषदेने या पाच वर्षात केलेली अद्वितीय अशी विकास कामे आहेत असे प्रतिपादन माजी नगराध्‍यक्ष दिलीप…

Read More

भाजपाच्या टीमवर्कमुळेच आघाडी सरकारला आम्ही पुरून उरलो:अतुल काळसेकर

किसान मोर्चा शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल *⚡कणकवली ता..०७-:भाजपा किसान मोर्चा हा जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा बँक यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.असे सांगतानाच जिल्हा बँक निवडणूकीत धनशक्तीचा नाही तर हा भाजपाच्या नेटवर्कचा विजय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही…

Read More

विविध विकासकामांचे उद्घाटन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यामातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यात बालोद्यान, सागर किनाऱ्यावरील गॅझेबो, चेंजिंग रुम यांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता

मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोटर सायकल रॅली, स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग जेटी मोटरसायकल रॅली, जेटी ते किल्ला स्वच्छता रॅली, विजयदुर्ग किल्ला व समुद्र किनारा…

Read More
You cannot copy content of this page