तळेरे विजयदुर्ग येथे झालेल्या भीषण अपघातात चालक ठार…
ð«कणकवली-: तळेरे विजयदुर्ग मार्गावर दारुम झरी येथे एका आंब्याच्या झाडाला बोलेरो गाडीची ठोकर बसून झालेल्या भीषण अपघातात चालक शिवाजी यशवंत भारावकर-देसाई (वय ४९, रा. फणसगाव विठलादेवी, ता. देवगड) हे ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री ८.३० वाजता घडला.याबाबत वृत्त असे की, बोलेरो गाडी(एम.एच.०७ ए बी ७४७९) घेऊन चालक शिवाजी यशवंत भारावकर देसाई हे १७…