जिल्हा परिषदेचा भजन चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न…
पालकमंत्री चव्हाण:५० मंडळांना भजनी साहित्याचे वाटप.. ओरोस ता.१०-: भजन हे सर्व जिल्हा वासियांना प्रिय आहे. प्रत्येक गावात, वाडीत आणि घराघरात भजन प्रेमी आहेत. या भजन प्रेमिंच्या मंडळाला साहित्य देण्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. संस्कृतीला पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळीला अधिक बळ देणारी ही योजना…
