Headlines

Global Maharashtra Breaking News

निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡बांदा ता.०४-: निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील उद्योगपती दीपक अगरवाल यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावातील शासकीय निवृत्त अधिकारी गजानन नरसुले यांच्या हस्ते साहित्य देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा निगुडे शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर…

Read More

सिंधुदुर्गातील नौदल दिन शिवरायांची आठवण करुन देणारा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ; शिवरायांच्याच दुरदृष्ठीमुळे नौदल सर्वशक्तिमान.. मालवण ता.०४-: प्रसन्न गोंदावळे-:सिंधुदुर्गातील नौदल दिन हा ऐतिहासिक असा असून छत्रपती शिवरायांची आठवण करुन देतो. शिवरायांच्या धोरणामुळेच नौदलाची वाटचाल सुरु आहे. त्याच्याच दूरदृष्टीमुळे आज भारतीय नौदल सर्वशक्तिमान आहे असे गौरवोद्गार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन कार्यक्रमात काढले.

Read More

५१ व्या सांवतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलची उत्तुंग भरारी…

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती सावंतवाडी आयोजित ५१ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन२०२ ३ – २ ४ कलंबिस्त हायस्कूल सावंतवाडी येथे शनिवारदि . ०२ डिसेंबर २०२३ व रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या…

Read More

५१ व्या सांवतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलची उत्तुंग भरारी…

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती सावंतवाडी आयोजित ५१ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन२०२ ३ – २ ४ कलंबिस्त हायस्कूल सावंतवाडी येथे शनिवारदि . ०२ डिसेंबर २०२३ व रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या…

Read More

देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन…

वेंगुर्ला येथे १५ व १६ डिसेंबर रोजी आयोजित.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन १५ व १६ डिसेंबर कालावधीत वेंगुर्ला साई मंगल कार्यालयात होणार आहे. या नाट्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट पदवी संपादन करणारे वेंगुर्ल्याचे…

Read More

मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक संपन्न…

अध्यक्षपदी संदीप राऊळ तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावकर.. ⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ -: मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या हेमंत, शैलजा परब सभागृहात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, मदन राऊळ, यशवंत लातये, एकनाथ लातये या प्रमुख मराठी बांधवांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संदीप राऊळ तर…

Read More

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार गरजेचा…

डॉ. धनंजय रासम:वागदे गोपुरी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा.. ⚡कणकवली ता.०४-: वागदे येथील गोपुरी आश्रम याठिकाणी एकता दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. धनंजय रासम, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सादिये, संगीता पाटील, गोपुरी आश्रमचे सचिव…

Read More

गैरशैक्षणिक धोरणाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार…

कणकवलीत शैक्षणिक परिषद प्रसंगी शिक्षण बचाव मंचची स्थापना.. ⚡कणकवली ता.०४-: शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून, भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शैक्षणिक परिषद 2023 कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात पार पडली. सुरुवातीला बुक्टुचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी बीजभाषण केले. ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या स्तरावरील प्रश्न वेगवेगळे आहेत. गेल्या काही महिन्यात शिक्षणाच्या खाजगीकरणाचा…

Read More

सहर्ष स्वागत…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🚩 सहर्ष स्वागत 🚩सहर्ष स्वागत🚩 सहर्ष स्वागत 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💐🌹 सिंधुदुर्गमध्ये सहर्ष स्वागत 💐🌹 ✴️ महामहीम राष्ट्रपती ✴️❇️ मा.श्रीमती द्रौपदी मुर्मू ❇️ ✴️ मा.नरेंद्र मोदी ✴️❇️ पंतप्रधान ❇️ 🥳 शुभेच्छूक 🥳 ❇️ मा.ना.श्री.दिपकजी केसरकर(मंत्री शालेय शिक्षण, मराठी भाषापालकमंत्री,मुंबई शहर ) 🚩🚩 शिवसेना सिंधुदुर्ग 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 बातम्या व जाहिरातींसाठी आजच संपर्क 📲 करा-9112069618

Read More

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दु. 2.45 वा. चिपी विमानतळ येथे आगमन. दु. 2.55 वा. चिपी येथून राजकोट, मालवण कडे प्रयाण. दु. 3.15 वा. राजकोट किल्ला येथे आगमन. सायं. 4.30 वा. राजकोट किल्ला…

Read More
You cannot copy content of this page