Headlines

Global Maharashtra Breaking News

खोटी आश्वासन बाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी शिवसेना तर्फे होऊ दे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन…

हरी खोबरेकर:सरकारच भांडाफोड करणार.. ⚡मालवण ता.०२-: राज्यात वाढलेली अराजकता, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासने, चुकीचे शैक्षणिक धोरण यासह अन्य विषयांबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांच्या आदेशानुसार ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पोईप बाजारपेठ तर सायंकाळी ५ वाजता शहरातील फोवकांडा पिंपळ येथे…

Read More

देवली खालची येथील तरूण राहत्या घरातून बेपत्ता…

⚡मालवण ता.०२-: देवली खालची येथील राजेश तुकाराम चव्हाण (वय ४८) हा तरूण राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ गणेश चव्हाण याने येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. ३० सप्टेंबरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास राजेश हा घरातून निघून गेला. सकाळी शोधाशोध केली असता तो सापडला नाही. राजेशची उंची साडे पाच फूट असून रंग गोरा…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचा ट्रेलर लाॅन्च…

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांच्या कार्यक्रमाची जिल्हावासियांना उत्सुकता.. ⚡सावंतवाडी ता.०२-: येथील भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या वाढदिवसाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. भाजप युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवसानिमित्त ९ ते १५ ऑक्टोबर असे आठवडाभर सामाजिक व सांस्कृतिक…

Read More

बांद्यात “बेलिफ द किचन” ची आजपासून सेवा…

नव्या दालनाचे शानदार शुभारंभ; पिझ्झा, बर्गर सॅंडविच शोरमा चव येणार चाखता… बांदा ता.२: येथील बांद्यात आज सुरू झालेल्या “बेलिफ द किचन” या नव्या दालनाच शानदार शुभारंभ आज संपन्न झाल.या ठिकाणी पिझ्झा,बर्गर,सँडविच ,शोरमा,मोमोज यासह स्पेशल बिर्याणी व तंदुरीची चव चाखता येणार आहे.येथील कावेरी हाॅटेलच्या समोर मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या निवी निकी कॉम्प्लेक्स मध्ये हे “किचन” सुरू…

Read More

गांजा पार्टी करताना दोघा तरुणांना घेतले ताब्यात…

कोलगाव येथील घटना:स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कारवाई.. सावंतवाडी ता.०२-: कोलगाव येथील एका बागेत गांजा पार्टी करताना दोघा तरुणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तर अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले. ही कारवाई आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोलगाव चर्च परिसरात करण्यात आली. कॅजिटन पिंटो (रा. कोलगाव), सौरभ कदम (रा.ज्युस्तीननगर) अशी त्या दोघांची नावे आहेत….

Read More

गाडी पुढे घेण्यावरून कुडाळ आणि मालवण येथील दोन गटात हाणामारी…

१४ जणांवर गुन्हा दाखल:६ जणांची सशर्त जामिनावर मुक्तता… कुडाळ प्रतिनिधीगाडी पुढे घेऊन जाण्यावरून कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे कुडाळ व मालवणी येथील दोन गटांमध्ये हाणामारी झाली या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ६ जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली. ही मारामारी झाल्यानंतर…

Read More

मळगावत नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसाच्या औचित्य: १४३ जणांनी घेतला घेतला लाभ… सावंतवाडी : सहदेव राऊळ : सुधीर राऊळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधीर राऊळ मित्र मंडळ मळगाव आणि सहाय्यक लॉरेन्स अँड मेयो सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावमध्ये घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिराचा…

Read More

मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे गांधी – शास्त्री जयंती साजरी

⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मालवणात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. काँग्रेसचे बाबा मेंडीस यांच्या कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, देवानंद…

Read More

आम आदमी पार्टीतर्फे महा स्वच्छता अभियान…

कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत केली सफाई… ⚡कणकवली ता.०२-: आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत सफाई करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, लीगल सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप वंजारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रपिता…

Read More

बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाचा स्वच्छतेबाबत अभिनव उपक्रम…

⚡कणकवली ता.०२-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.यामध्ये नाथ पै नगर येथील बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाने स्वच्छतेबाबत अभिनव उपक्रम राबवला. सोमवारी दिवसभर शालेय मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाकावू प्लास्टिकाच्या हजारो बाटल्या गोळा केल्या आणि स्वच्छतेबरोबरचप्लास्टिकमुक्तीचाअनोखा संदेश दिला. यावेळी स्वच्छतेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी १० बाटल्या…

Read More
You cannot copy content of this page