मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचा तत्काळ इफ़ेक्ट…
मत्स्यव्यवसाय विभाग आला ‘अलर्ट मोड’ वर:दौरा संपतो न संपतो तोपर्यंत पकडल्या 2 LED light मासेमारी नौका.. ⚡रत्नागिरी दि.१४-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन LED light मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना…
