वायरी बांध येथे १३ पासून दत्त जन्मोत्सव…
⚡कणकवली ता.१०-: श्री सद्गगुरू सदानंद माउली महाराज सांप्रदायाच्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे १३ व १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अखंड नामस्मरण आरंभ. १४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामस्मरण समारोह व दहीहंडी, सकाळी…
