चला होवू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार अंतर्गत सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता कार्यक्रम संपन्न…!
वैभववाडी प्रतिनिधीछत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आणि त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक ऑक्टोबर महिन्यात या किल्यांना भेट देणार आहे.महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश आहे.महाराष्ट्र…
