Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा…

मंत्री नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आवाहन:कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०५:-जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि राज्याच्या हिताचे जे जे…

Read More

सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये सदस्य नोंदणी अभियानाच शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपा सदस्य नोंदणी अभियान आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक 5 येथे राबवण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती, नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 5 चे अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, बूथ अध्यक्ष अमित गवंढळकर, सुमित वाडकर, संदेश टेमकर, प्रसाद देऊलकर, गणेश कुडव, साई परब, विपुल वराडकर, शशांक मुळीक…

Read More

बॅ. नाथ पै यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

शालेय आणि खुल्या गटात १५ जानेवारीला होणार स्पर्धा:बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०५-: बॅ. नाथ पै यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय (इयत्ता ८ वी ते १२वी ) व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे करण्यात आले आहे. येत्या…

Read More

पोलीस पाटील सेवा संघाकडून पोलिसांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा…

⚡कुडाळ ता.०५-: पोलिस पाटील सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलिसांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस पाटील सेवा संघ सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सचिव सतिश माडये, तालुका अध्यक्ष वैभव धुरी, सुरेश नाईक, सौ.सुवर्णा म्हाडदळकर,सौ. स्नेहा मुंगारे,सौ.सदफ खूल्ली, सुरजित गावडे तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, गणेश कऱ्हाडकर,…

Read More

कुडाळ एमआयडीसीतील अनैतिक धंदे, दारू पार्ट्याना बसणार आळा…

पोलिसांचे विशेष पथक राहणार कार्यरत:जिल्हा पोलीस अधीक्षकांची उद्योजकांना ग्वाही;कुडाळमध्ये उद्योजकांसोबत सौरभकुमार अगरवाल यांचे चर्चासत्र.. कुडाळ : कुडाळच्या एमआयडीसी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार घडू नये यासाठी आता विशेष पोलीस पथक कार्यरत राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमांमध्ये याची घोषणा केली. तसेच या ठिकाणचे उद्योग सुरक्षित…

Read More

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भाजपा पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान…

मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी साधला थेट संवाद.. ⚡कणकवली ता.०५-: शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे कणकवली शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी या अभियानात सहभागी होत आपली सदस्य नोंदणी केली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमास मत्स्यउद्योग व बंदर विकास…

Read More

फोंडाघाट – निपाणी मार्गावरील खड्डे न बुजविल्यास रास्तारोको !

⚡कणकवली ता.०५-: फोंडाघाट-निपाणी मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठेखड्डे पडलेले आहेत. सदरचा रस्ता एमएसआडीसीकडे असून त्यांचे कोणतेही कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबत दाद कुठे मागायची? सदर रस्ता तातडीने वाहतुकीला निर्धाक न केल्यास फोंडाघाट ग्रामस्थांसह कधीही रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देवगड निपाणी हा…

Read More

भाजप सदस्य नोंदणी अभियानास कॅबिनेट मंत्री नितेश राणे राहणार उपस्थित…

⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील भटवाडी येथील बूथ क्रमांक 135 येथे उद्या 5 जानेवारी रोजी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास दुपारी 1:30 वाजता महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार असून, शहरातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहावे असे आवाहन प्रभाग अध्यक्ष कुणाल शृंगारे आणि बूथ अध्यक्ष…

Read More

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

संग्राम कासले, केशव (भाऊ) भोगले, झुंजार पेडणेकर यांना पत्रकार पुरस्कार.. ⚡मालवण ता.०४-:मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार समितीच्या बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आले असून या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार…

Read More

तुम्ही जे बघता त्या निरीक्षणातून व न्याहाळण्यातून सहज कविता बनते त्यासाठी निरीक्षण फार महत्त्वाचे…

बालसाहित्यीक गोविंद पाटील:देवगड केंद्रातील विद्यार्थ्यांचा बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी कार्यक्रम उत्साहात.. देवगड (प्रतिनीधी) प्राथमिक शाळा देवगड येथे आनंददायी शनिवार अंतर्गत देवगड केंद्रात बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी असा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी देवगड तालुक्यातील सुप्रसिध्द कवी प्रमोद जोशी यांनी बाल साहित्याचे महत्व विशद करीत आशयघन कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सहायक…

Read More
You cannot copy content of this page