सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर असलेली अद्ययावत अॅम्ब्युलन्स डॉक्टर सह उपलब्ध करून द्यावी
*युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली मागणी* *ð«सावंतवाडी दि२०-:* उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर असलेली १०८ उपलब्ध नसून सध्यस्थितीत असणारी रुग्णवाहिका ही कंडीशनमध्ये नाही आहे. रुग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध नाही आहेत. तर सिरिअस पेशंटवर तातडीनं उपचार होण आवश्यक असताना जिल्ह्यातील कोणत्याही १०८ वर डाॅक्टर उपलब्ध नाही आहेत. सध्य स्थितीत जिल्ह्यात १२ रुग्णवाहिका असून फक्त ओरोस, देवगड,…
