Headlines

सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा…

बबन साळगावकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी.. ⚡सावंतवाडी, ता.२१-: सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी व सक्षम मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी बबन साळगावकर यांनी महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणें यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून विविध विकासकामांना विलंब…

Read Full News

तारकर्ली समुद्रात पुण्यातील तरुण बेपत्ता…

⚡मालवण ता.२१-:तारकर्लीच्या समुद्रात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास समुद्र स्नानाचा आनंद लुटणाऱ्या दोन तरुणांपैकी समर्थ गणेश कर्पे (वय २२, रा. आंबेगाव पुणे) हा तरुण समुद्रात बेपत्ता झाला असून त्याच्या समवेत समुद्र स्नान करणारा ऋषभ रविकिरण कदम (वय २७, रा. धनकवडी, पुणे) हा किनारा गाठण्यात सुदैवाने यशस्वी झाल्याने तो बचावला आहे. समुद्रात बेपत्ता झालेल्या समर्थ कर्पे…

Read Full News

पत्रादेवी येथे भरधाव कंटेनरची धडक; मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठाचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.२१-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी (गोवा) येथे आज सकाळी दुर्दैवी अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नारायण सहदेव सावळ (वय ६४) यांचा भरधाव कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सावळ हे दररोजप्रमाणे सकाळी चालण्यासाठी पत्रादेवी महामार्ग परिसरात गेले होते. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव…

Read Full News

बांदा इन्सुली चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त ; ट्रकसह मुद्देमाल ताब्यात…

⚡बांदा ता.२१-: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा-इन्सुली पोलीसतपासणी नाका येथे नियमित वाहन तपासणीदरम्यान गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत 10 लाख 23 हजार 460 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.आज पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण व श्री हेरलेकर हे ड्युटीवर असताना नियमित वाहन तपासणी करत होते. त्यावेळी ट्रक क्रमांक (एमएच ०८ डब्लू ११२२) संशयास्पद आढळल्याने…

Read Full News

मळगाव पंचक्रोशी हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे नियोजन सभा संपन्न..

*स्थायी व अस्थायी समित्यांची स्थापना.. ⚡सावंतवाडी ता.२१-: ३१ मे रोजी मळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मळगाव पंचक्रोशी हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शालू मंगल कार्यालयात काल बुधवारी २० रोजी) हिंदू बांधवांची नियोजन सभा पार पडली.या सभेत संमेलनाची तयारी, कार्यक्रमाचे स्वरूप व अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनादरम्यान प्रत्येक उपक्रम सुयोग्यरीत्या पार पडावा, यासाठी…

Read Full News

मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे भीषण अपघात…

एसटीच्या धडकेत होमगार्ड गंभीर जखमी.. ⚡कणकवली ता.२१-: मुंबई – गोवा महामार्गावरील वागदे पेट्रोल पंपा समोरील सर्कल पॉईंटवर एक भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलस्वाराला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कृष्णा साटम (रा. निरोम) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, तो होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ…

Read Full News

शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीची निवडणूक 31 ऑगस्ट पूर्वी घ्या…

⚡कणकवली ता.२१-:शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेची नविन कार्यकारिणी निवडण्याची निवडणूक ३१ ऑगस्ट २०२६ पुर्वी घेण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधिश माधव जामदार व प्रविण पाटील यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना दिले. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयात शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने अॅङ श्रीकृष्ण गणबावले,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची निवड…

⚡मालवण ता.२१-:अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक फेररचनेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अरविंद नामदेव मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी . वेणूगोपालन यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले. महाराष्ट्रातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा काँग्रेस समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत….

Read Full News

माजी नायब तहसीलदार गोविंद कुमठेकर यांचे निधन..

⚡देवगड ता.२१-:मालवण-दांडी परिसरातील सेवाभावी वृत्तीने परिचित असलेले सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार गोविंद रामचंद्र कुमठेकर यांचे गुरुवारी (दि. २१ मे) अल्प आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महसूल खात्यात तलाठी म्हणून सेवेला सुरुवात करून त्यांनी बुधवळे, काळसे, धामापूर,…

Read Full News

राजसत्ता विठ्ठलादेवीचा कुंदेत 18वा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२१-: कुंदे (ता. कुडाळ) येथील आदिशक्ती स्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा मंदिर जिर्णोद्धाराचा 18 वा वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.माता विठ्ठलादेवी हा आदिशक्ती दुर्गा किंवा पार्वतीचा एक अवतार मानला जातो. कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावात तिची स्थापना उघड्यावर, डोंगरावर किंवा देवराईत केलेली आढळते. कुंदे गावातील नदीकिनारी असलेल्या मंदिरात…

Read Full News

You cannot copy content of this page