Headlines

नरेंद्र डोंगर होणार ‘प्लास्टिक मुक्त’; वनविभागाची पर्यावरण दिनी मोठी घोषणा…

सिंधुदुर्गात १५ दिवसांत ५ हजार वृक्षांची लागवड; स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित.. ⚡सावंतवाडी ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

नरेंद्र डोंगर होणार ‘प्लास्टिक मुक्त’; वनविभागाची पर्यावरण दिनी मोठी घोषणा…

सिंधुदुर्गात १५ दिवसांत ५ हजार वृक्षांची लागवड; स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित.. ⚡सावंतवाडी ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

दोडामार्गातील वीज समस्यांवर ५ जूनला निर्णायक बैठक…

ग्राहक, व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* ⚡दोडामार्ग,ता.०४-: दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर ठोस मार्ग काढण्यासाठी वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी दुपारी ३ वाजता कसई-दोडामार्ग नगरपंचायत सभागृहात होणार आहे….

Read Full News

खवल्या मांजराचे खवले व सांबर शिंगे प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.०४-: खवल्या मांजराचे खवले व सांबराचे शिंगे बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी गणेश प्रदीप शिंदे (रा. पडवे, ता. कुडाळ) याला सावंतवाडी येथील न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ मे रोजी राम वागुंडी…

Read Full News

वाडातरमध्ये बंद घर फोडून पाच लाखांचे मंगळसूत्र लंपास…

⚡देवगड ता.०४-:देवगड तालुक्यातील वाडातर खाडी येथे कालवे व मूळे काढण्यासाठी गेलेल्या वाडातर येथील प्रतिभा प्रदीप चोपडेकर (वय ६८) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारून कपाटातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १ जून रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली….

Read Full News

हिंदळेत ‘भैरव मालवणी मसाला’ गृहउद्योगाचा शुभांरभ…

⚡देवगड ता.०४-:महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेल्या या पावलाचे कौतुक करत ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर यांनी दिली.ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे उपजीविकेचे स्रोत अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने उमेद…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहाचा फ्रिजर पुन्हा बंद; मृतदेह ठेवायचा कुठे…?

देव्या सूर्याजी यांचा सवाल:पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार.. ⚡सावंतवाडी ता.०४-: उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात तीन वर्षांपूर्वी नव्याने बसविण्यात आलेला फ्रिजर कुलिंग देत नसल्याने बंद पडत आहे. त्यामुळे आपत्काळात मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला असून याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार…

Read Full News

महायुतीच्या एकजुटीचा विजय,श्री.अनिकेत तटकरे बिनविरोध आमदार…

आमदार होण्यास महत्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांचे राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांसकडून कणकवलीत जल्लोषात केले स्वागत.. ⚡कणकवली ता.०४-:रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्री. अनिकेतभाई तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.फॉर्म मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षाचे उमेदवार श्री. बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने श्री….

Read Full News

माडखोल-धवडकी येथे डंपर-कारची धडक; तिघेजण जखमी…

⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील माडखोल- धवडकी येथील एका हॉटेलजवळ डंपर आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात आज दुपारच्या सुमारास झाला. बेळगाववरून वेंगुर्लेच्या दिशेने ही कार जात असताना डंपर आणि कार यांच्यात अपघात घडला. अपघातात कारचे मोठे…

Read Full News

मळगाव घाटीत धोकादायक झाडांच्या फांद्यां तोडल्या…

पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांच्या मागणीला यश: वाहनधारकांना दिलासा.. ⚡सावंतवाडी ता.०४-:सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील मळगाव घाटीत वाहतुकीस अत्यंत धोकादायक ठरणार्‍या झाडांच्या फांद्या अखेर आज वनविभागाच्या वतीने क्रेनच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी नुकतीच पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ही झाडे हटवण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची वनविभागाने तात्काळ दखल घेत ही…

Read Full News

You cannot copy content of this page