कुसूर नळपाणी योजनेचा ठेकेदार निखिल घेवारी ब्लॅकलिस्ट…
*कुसूर नळपाणी योजनेतील हलगर्जीपणा ठेकेदाराला पडला महागात:जिल्हा परिषदेची कारवाई.. ⚡सिंधुदुर्ग दि.२५-:जल जीवन मिशन अंतर्गत वैभववाडी तालुक्यातील कुसुर मधलीवाडी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार निखिल महादेव घेवारी, मु.पो. कणकवली यांनी अपूर्ण ठेवले, त्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देऊन सुद्धा काम पूर्ण करता आले नाही.त्यामुळे त्यांच्यावर तीन वर्षांसाठी काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) ची कारवाई करण्यात आली आहे….
