आकेरी येथील दुचाकी अपघातात पिंगुळीतील युवकाचा मृत्यू ; एक जखमी…
कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने होतकरू डॉक्टरने गमावले प्राण:उद्या होणार होता नवीन कामावर रुजू .. कुडाळ : आकेरी घाटात शनिवारी रात्री मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी-आंबेडकरनगर येथील किशन केशव पिगुळकर (वय-21 वर्षे) याचा मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला त्याचा शेजारी श्रीराम पांडुरंग केळुसकर हा जखमी झाला आहे. दरम्यान पुढील उपचारासाठी किशन पिंगुळकर याला…
