सावंतवाडी येथे कै. हरिशचंद्र वाडीकर यांना आदरांजली…

सावंतवाडी : कै. हरिशचंद्र उर्फ चंदू वाडीकर यांच्या सातव्या स्मृतीदिनी ॲड. अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, सुभोत खोत, अभिजित वाडीकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. अशोक जाधव, चैतन्य सावंत, योगेश सावंत, निवेद वाडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page