कातवड येथील परब कुटुंबीयांना आमदारांकडून आर्थिक मदत सुपूर्द…

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घरास दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी आज परब कुटूंबीयांची भेट देऊन नुकसानीची माहिती घेत आर्थिक मदत केली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार केणी, मंदार ओरसकर, सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page