9 ते 21मे एमएचटी-सीईटी परीक्षा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी ऑनलाईन पध्दतीने जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2023 परीक्षा दि. 9 ते 21 मे 2023 पर्यंत (दि.15 मे 2023 हा एक दिवस वगळून) सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ बु. या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.*

You cannot copy content of this page