संजू परब यांची सायंकाळची पत्रकार परिषद रद्द

दोन दिवसांनी घेणार असल्याचे केले जाहीर

⚡सावंतवाडी ता.१२-: संजू परब यांनी आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. परंतु विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ही पत्रकार परिषद आता रद्द करण्यात आली आहे. काल आमदार दीपक केसरकर यांनी आगामी स्थानिक निवडणुका युतीमध्ये लढणार असल्याचे सांगितले होते. “त्या” विषयावर परब आज पत्रकार परिषदेत बोलणार होते. परंतु विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ही प्रेस आता पुढील दोन दिवसात होणार असल्याचे संजू परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page