अपर्णा कोठावळे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने १ ऑक्टोबर रोजी वितरण

*सावंतवाडी ता.२८-:* ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्त्या सौ. अपर्णा प्रशांत कोठावळे यांना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page