विशाल परब यांनी घेतले सावंतवाडी बाजारपेठेतील दुर्गामातेचे दर्शन…!

सावंतवाडी ता.०१-: भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडी बाजारपेठ आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देत दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक केसरकर, सुधीर आडीवरेकर, बिट्टू सुखी, सत्या बांदेकर, सविता टोपले मुंज, नंदू गावकर, राजू धार पवार आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page