⚡सावंतवाडी ता.३०-: : जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज सावंतवाडी बाजारपेठ आयोजित नवरात्र उत्सव मंडळ व
ॐकार नवरात्र उत्सव मित्र मंडळ भटवाडी येते भेट देत दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतला. यावेळी दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी सुधीर आडीवरेकर,उदय दिलीप भालेकर संजू शिरोडकर, अतुल पेंढारकर, सत्या बांदेकर, प्रसाद माने; शैलेश गंवढळकर, आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते
