जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.३०-: : जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज सावंतवाडी बाजारपेठ न आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देत दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतला.

यावेळी सुधीर आडीवरेकर,उदय नाईक,अतुल पेंढारकर, सत्या बांदेकर, प्रसाद माने; शैलेश गंवढळकर, आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page