⚡मालवण ता.०९-:
हडी गाबीतवाडा येथे कालमेथर, मेथर मेतर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवार मूळपुरुष स्थानाचा वार्षिक उत्सव दि. २ मे व ३ मे रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त नवचंडी होम आयोजित करण्यात आला असून महाप्रसादही होणार आहे. तरी कालमेथर, मेथर मेतर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवारातील सर्व बंधू-भगीनींनी या उत्सवास उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी देवीदास कालमेथर 9403368591, भिकाजी लोणे 9326473874, गणेश मेथर, संजय मेथर, दिलीप लोणे, उदय मेथर संदीप लोणे, नागेश मेथर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
