भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट…

ई-पीक पहाणी, आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष… ⚡ओरोस ता.१४-: भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन संदर्भातील बैठक लवकरात लवकर घेऊन आंबडपाल जमीन प्रश्न निकालात काढण्यासंदर्भात चर्चा त्या सोबतच खरीप हंगामातील ई-पीक पहाणी मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष…

Read More

शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात येणाऱ्या हायमास्टचा शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधीएडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात येणाऱ्या हायमास्टचा शुभारंभ कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व एडगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी स्वखर्चातून २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांचे स्मारक एडगांव येथे…

Read More

‘संदेश’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवारी…

⚡बांदा ता.१४-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या सौजन्याने कवी हरिश्चंद्र भिसे लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘संदेश’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील बांदा सोसायटीच्या (कै.) माधव हरी अळवणी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नामवंत कवी स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान…

Read More

ओबीसी महासंघ विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत…

जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर:तर वंचितचा ओबीसी महासंघाला पाठिंबा;महेश परुळेकर.. ⚡कुडाळ ता.१४-: ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात  आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे आणि येत्या आठ दिवसात उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती सिंधुदुर्ग ओबीसी…

Read More

सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने संग्राम देसाई यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. संग्राम देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, उपाध्यक्ष अँड. नीलिमा गावडे, कोशाध्यक्ष अँड. अण्णा बांदेकर, ,तालुका संघटना अध्यक्ष अँड. नीता कविटकर, ज्येष्ठ वकील अँड. दिलीप नार्वेकर, अँड. सुभाष पंदुरकर, अँड. डी.के. गावकर,…

Read More

वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह…

अर्चना घारे: राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वेळागर ग्रामस्थांच्या पूर्णपणे पाठीशी उभा राहणार.. सावंतवाडी – शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार हे वेळागर येथील शेतकरी बांधवांसोबत आहेत….

Read More

वैद्यकीय महाविद्यालय समोर महाविकास आघाडीचे लक्षवेधी आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता १४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालया मध्ये ७० टक्के हुन अधिक पदे रिक्त असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तर येथे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हा चिंतेचा विषय बनला आहे याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच अधिष्ठता यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या…

Read More

सावंतवाडी मतदार संघ आपल्यालाच मिळणार…

महेश सारंग यांचा विश्वास; मतदार संघातील आपली ताकद दाखविण्यासाठी एकदिलाने काम करा… ⚡सावंतवाडी ता.१४-: मतदारसंघात आपली असलेली ताकद पाहून ही जागा आपल्यालाच मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण दिवस रात्र काम करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करूया असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी आज इथे व्यक्त केला. दरम्यान कोणी कितीही…

Read More

रंगभरण स्पर्धेच्या विजेत्यांना आज कोलगाव सैनिक पतसंस्थेच्या कार्यालयात पारितोषिक वितरण…!

सावंतवाडी ता.१४-: पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या शालेय रंगभरण स्पर्धेमधील विजेत्यांना उद्या मंगळवारी १५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता कोलगांव येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या मारुती मंदिर नजीकच्या कार्यालयामध्ये पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.या रंगभरण स्पर्धेमध्ये…

Read More

पडवणे वाडा देवगड परिसरातील अनेक कार्यकर्ते भाजपात सामील…

⚡देवगड ता.१४-: राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. यामध्ये वीरेंद्र (विरू) जाधव, वेदांत जाधव, चिन्मय जाधव, विशाल जाधव, आयान मुल्ला, तौसीब शेख, प्रमोद रेवंडेकर, देवेंद्र वाडेकर, संदेश जाधव, भीमसेन जाधव, आणि यश तांबे यांचा समावेश आहे. यावेळी  भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, उत्तम बिर्जे, संदीप तावडे, प्रमोद जाधव, आणि मिलिंद माने…

Read More
You cannot copy content of this page