मळेवाड राणेवाडी पुलाच्या कामाचा महेश धुरी यांच्या हस्ते शुभारंभ…
⚡सावंतवाडी ता.२८-: मळेवाड राणेवाडी पुलाचा पुलाच्या कामाचा शुभारंभ भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील मळेवाड राणेवाडी या वाडीत जाण्यासाठी मळेवाड नदीवर एक छोटा कॉजवे होता.पावसाळ्यात मळेवाड नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने ठिकठिकाणी पुरे येतो. मात्र कमी उंचीचा कॉजवे असल्याने राणेवाडी पूरस्थिती मध्ये हा…
