जय मल्हार मिञमंडळाकडून नावळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…
वैभववाडी प्रतिनिधीजय मल्हार मित्र मंडळ नावळे, धनगरवाडा आयोजित भव्य,दिव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा,ज्येष्ठ नागरिक सत्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा,शालेय साहित्य वाटप, हळदीकुंकू समारंभ आणि सैन्य दल भर्ती अग्निवीर जवानांचा सत्कार शनिवार दिनांक -25 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदू गुरखे, उद्घाटक नावळे सरपंच कुमारी सोनल गुरव प्रमुख पाहुणे वाभवे…
