Headlines

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोलगाव येथे मोठी कारवाई…

9.62 लाखाचा मुद्देमाल जप्त: एक ताब्यात.. कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज घातलेल्या छाप्यात सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे स्वीफ्ट कारसह  गोवा बनावटी मद्याचे एकुण ६५ बॉक्स व कार  असा एकूण ९,६२,०००/- रु. किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.      आज दि। 26 रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ क्र.०१ श्री.यु.एस. थोरात…

Read More

वागदे सरपंचानी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली मदत…!

⚡सिंधुदुर्ग ता.२६-: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानावर लक्ष देत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. याच आवाहनानुसार, कणकवली तालुक्यातील वागदे गावचे सरपंच संदीप सावंत यांनी आपल्या सरपंच पदाचे एका महिन्याचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले आहे. सरपंच सावंत म्हणाले की, “राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या…

Read More

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने उद्या सहकार मेळाव्याचं आयोजन…!

⚡वैभववाडी ता.२७-: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुकास्तरीय सहकार मेळावा शनिवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. त्याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिली. तालुकास्तरीय सहकार मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात…

Read More

जिल्ह्यात प्रत्येक पक्षाला ताकद वाढवण्याचा, आत्मपरीक्षणाचा अधिकार…

पालकमंत्री नितेश राणे:जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते, रेल्वे टर्मिनसह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न.. ⚡सावंतवाडी ता.२६-: जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते जास्त आहेत. खासदार भाजपचे असून पालकमंत्री मी आहे. जिल्ह्यातून नारायण राणेंना लोकसभेत ९५ टक्के मतदान होत. या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून काम करत आहोत. प्रत्येक पक्षाला ताकद वाढवण्याचा,…

Read More

मंत्री नितेश राणे यांनी विक्रांत सावंत यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन…!

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रांत सावंत यांना मंत्री नितेश राणे यांनी आज विक्रांत सावंत यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भाई सावंत यांचे अलीकडेच निधन झाले. विकास सावंत यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या अध्यक्षपदा संदर्भात आरपीटी प्रशालेमध्ये निवडणूक पार पडली यावेळी विकास सावंत…

Read More

कुडाळ पं स मध्ये’पोषणाचा नवोत्सव’ कार्यक्रम…

जिल्ह्यात आठव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाची सुरुवात.. ⚡कुडाळ ता.२६-: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने आठवे राष्ट्रीय पोषण महाअभियान दिनांक १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर महाअभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती कुडाळ व एकात्मिक बालविकास सेवा योजना कुडाळ यांच्या वतीने तालुकास्तरावर पोषणाचा नवोत्सव कार्यक्रमाचे…

Read More

‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम…

पालकमंत्री नितेश राणे:स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार.. ⚡कुडाळ ता.२६-:“आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे. या उपक्रमातून भारताला आर्थिक सुभत्तता आणि महासत्ता बनवण्याची ताकद आहे. असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व…

Read More

युवा मित्रमंडळ पाचलकोंड धनगरवाडी आयोजित गजानृत्य स्पर्धा व भव्य दसरा उत्सव…

⚡वैभववाडी ता.२६-:स्व.श्री महादेव पटकारे स्मरणार्थ युवा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गजानृत्य स्पर्धा व भव्यदिव्य दसरा उत्सवाचे आयोजन दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी श्री महागणपती मंदिर सभागृह, पाचल बाजारपेठ, एस.टी. स्टँड शेजारी पाचल येथे करण्यात आले आहेभव्य गजानृत्य स्पर्धा आणि दसरा उत्सवाला समाजातील अनेक सामाजिक प्रतिष्ठित नेते, मान्यवर तसेच स्थानिक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे…

Read More

कुडाळ न.पं.च्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले…

सायंकाळी चारची घटना: दोघेही गंभीर जखमी.. कुडाळ : नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीत लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. हे बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून…

Read More

वेंगुर्लेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

युवक तालुकाध्यक्ष शुभम नाईक तसेच विभागीय अध्यक्ष अवधुत मराठे यांचा समावेश.. सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्ययवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुळस पंचायत समितीविभागीय अध्यक्ष अवधुत गजानन मराठे व युवक तालुका अध्यक्षशुभम नाईक यांच्या नेतृत्वाखालीपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश…

Read More
You cannot copy content of this page