ओवळीये खांदारेवाडी.येथील युवतीचे निमोनिया आजाराने निधन
आरोग्य विभागात खळबळ सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* ओवळीये खांदारेवाडी ( ता. मालवण ) येथील रहिवासी दिव्या आबा खांदारे (१८) हिचे सोमवारी निमोनिया आजाराने निधन झाले. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. दिव्या ही कसाल येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होती. यामुळे खांदारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिव्या खांदारे हिचा निमोनियामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ…
