рдХрдгрдХрд╡рд▓реА рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрддрд▓рд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдХрдбреВрди рдирд┐рдзреА…
भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी केले स्पष्ट *ð«कणकवली दि.१९-:* कणकवली नगरपंचायतला शिवसेनेकडून निधी दिला जातो हे सत्ताधाऱ्यांनी केले मान्य केले.सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी मान्य केल्या बद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानायला हवेत. कारण शहराचा विकास शिवसेनाच करु शकते, हे कामतेकर यांनी स्पष्ट केले. तसेच कणकवली शहराच्या विकासासामध्ये आतापर्यंत स्पोर्ट कॉम्प्लेक्स साठी ४.५ कोटी, नगरोत्थान…
