рджреЗрд╡рдЧрдб, рд░рддреНрдирд╛рдЧрд┐рд░реА рд╣рд╛рдкреВрд╕ рдирд╛рд╡рд╛рдиреЗ рдлрд╕рд╡рдгреВрдХ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рдпрджреЗрд╢реАрд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рдХрд░рд╛рд╡реА…
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी वैभववाडी दि.२१:सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू होत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्यास प्रथम दर्जाची मागणी असते. त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. तो म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये हापूस सदृश्य इतर दुय्यम प्रतीचा आंबा घालून इतर राज्यातील आंब्याची विक्री केली जाते. हापूस सदृश्य आंबा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक…
