कुडाळ बसस्थानकावरील आकर्षक घड्याळामुळे कुडाळच्या सौंदर्यात भर
आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा *ð«कुडाळ दि.१९-:* पूर्वी नगरपंचायत इमारतींवर घड्याळ बसविण्यात येत होती. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडायची. मात्र नंतरच्या काळात नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपंचायत इमारतींवर घड्याळे लुप्त झाली. मात्र कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हि संकल्पना पुनर्जिवित केली आहे.त्यांनी कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानक इमारतीसाठी निधी मंजूर करून इमारतीच्या प्लॅनमध्ये दर्शनी भागावर…
