Headlines

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдкрд╛рдКрд╕ рд╡ рдкрд╛рдгреАрд╕рд╛рдард╛

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.11 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.1980, अरुणा – 33.4841, कोर्ले- सातंडी – 24.5500. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.2073, ओटाव…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╕рд░реНрд╡рд╛рдзрд┐рдХ 178 рдорд┐.рдореА. рдкрд╛рдКрд╕

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग –…

Read More

рдирд╛рдЯреНрдпрдХрд▓рд╛рдХрд╛рд░ рдорд╛рд░реВрддреА рдмрд╛рдВрджрд┐рд╡рдбреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

*💫कणकवली दि.०९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील गेली अनेक वर्षे दशावतार कलेमध्ये अधिराज्य गाजवणारे नाट्य कलावंत मारूती नारायण बांदिवडेकर( वय ८५ वर्षे )यांचे नुकतेच निधन झाले आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली व दोन मुलगे नातवंडे असा मोठा परिवार आहे. दशावतार कलेमध्ये जवळ जवळ ४० वर्ष काम केलेले असून जवळजवळ सर्वच भूमिका ते बजावत होते…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рди.рдкрдВ.рдЪреНрдпрд╛ рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рд▓рд╛ рдкреАрдкреАрдИ рдХрд┐рдЯ рд╕реБрдкреВрд░реНрдд

उद्योजक राजू मानकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी *💫कणकवली दि.०९-:* कणकवली शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कणकवली न.पं. च्या कोविड सेंटरमध्ये अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्योजक राजू मानकर यांनी सामजिक बांधिलकीतुन पिपीई किट,मास्क व सँनिटायझर किट देण्यात आले. कणकवली न.पं.च्या नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त केले.यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण,किशोर राणे,…

Read More

рд░реЛрдЯрд░реА рдХреНрд▓рдм рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рд╕рд╛рдИрдкреНрд░рд╕рд╛рдж рд╣рд╡рд╛рд▓рджрд╛рд░

महिलांना सक्षम, मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन *💫सावंतवाडी दि.०९-:* रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक साईप्रसाद हवालदार यांची निवड झाल्या नंतर २०२१-२०२२ या रोटरीच्या नव वर्षात महिलांना सक्षम करण्यासाठी नव नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच प्रामुख्याने सर्व मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे…

Read More

рд╕рд╛рд▓рдИрд╡рд╛рдбрд╛ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рддреАрд▓ рджреБрдХрд╛рди рдЪреЛрд░рдЯреНрдпрд╛рдВрдиреА рдлреЛрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.०९-:* शहरातील सालईवाडा परिसरात असणारे आशीर्वाद इंटरप्रायसेस हे दुकान काल मध्यरात्री चोरट्याने फोडले असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदयतुल्ला खान यांनी दिली आहे.

Read More

18 рддреЗ 44 рд╡рдпреЛрдЧрдЯрд╛рддреАрд▓ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрд╕рд╛рдареА рд▓рд╕рд┐рдХрд░рдг рд╕рддреНрд░

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* 18 ते 44 वयोगटातील नागरिकासाठी उद्या लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दुसर्या डोसचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे कळवतात. या सत्रासाठी पुढीलप्रमाणे लस उपलबध आसणार आहे. वैभववाडी तालुक्यात उंबर्डे 10, कनकवली तालुक्यात खारेपाटाण 30, देवगड तालुक्यात फणसगाव 40, इळिये 60, ग्रामीण रुग्णालय देवगड 40,…

Read More

рдПрд╕.рдЯреА. рдорд╣рд╛рдордВрдбрд│рд╛рдЪреЗ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рд╡ рджрд┐рд╡реНрдпрд╛рдВрдЧрд╛рд╕рд╛рдареА рд▓рд╕реАрдХрд░рдг рд╕рддреНрд░

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* दिव्यांग व्यक्ती आणि परिवहन मंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी उद्या लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती आणि परिवहन मंडळाचे कर्मचारी यानी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यानी केले आहे. या सत्रासाठी पुढिलप्रमाणे लस उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हा रुग्णालय कनकवली 200, ग्रामीण रुग्णालय देवगड 100, जामसंदे…

Read More

45 рд╡рд░реНрд╖рд╛рдВрд╡рд░реАрд▓ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдЪреЗ рд▓рд╕рд┐рдХрд░рдг рд╕рддреНрд░ рдЙрджреНрдпрд╛

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* 45 वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या लसीकरण सत्रचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कोविशील्ड लसिच्या दुसर्या डोसचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे सांगितले. या लसीकरण सत्रासाठी पुढिलप्रमाणे लस उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हा रुग्णालय कनकवली 100, ग्रामीण रुग्णालय कुडाळ 100, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी 100अशा एकूण 300 लसी उपलब्ध असणार आहेत.

Read More

рдореБрдВрдмрдИ рдорд╣рд╛рдкреМрд░ рдЪрд╖рдХ рдХрд░рд╛рдЯреЗ- рдХрд╛рддрд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рддреАрд▓ рд░реЛрд╣рди рд░рд╛рдареЛрдб рд╡ рд╕рд╛рдирд┐рдХрд╛ рдорд╛рд░рдХрдбрд▓рд╛ рд╡рд┐рдЬреЗрддреЗрдкрдж

देशातील आठ राज्यातील कराटे खेळाडुंचा सहभाग *💫कणकवली दि.०८-:* कराटे डो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व कराटे असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महापौर चषक चॅम्पियनशिप आॅनलाईन पध्दतीने काता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.१२वी मधील रोहन संतोष राठोड याने मुलांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक तर याच विद्यालयातील…

Read More
You cannot copy content of this page