पुरस्थितीचा प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आढावा

खारेपाटण अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना *💫कणकवली दि.१२-:* मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून खारेपाटणमधील सुख नदीने धोक्याची पाणीपातळी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सोमवारी दुपारी खारेपाटणमध्ये भेट देत आढावा घेतला. तसेच सरपंच रमाकांत राऊत व ग्रामस्थांशी चर्चा देखील केली. पावसाचा जोर दुपारच्या सत्रात काही प्रमाणात कमी झाला असला तरी सतर्कतेच्या सूचना यंत्रणेला…

Read More

मुसळधार पावसाने करुळ घाटातील रस्ता खचला;

एकेरी वाहतूक सुरू *💫वैभववाडी दि.१२-:* मुसळधार पडणाऱ्या पावसात करुळ घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्याने मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा घाट मार्ग बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेली दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा मोठा फटका करुळ घाटाला बसला आहे….

Read More

वैभववाडीत संततधार पावसाने घातला थैमान

कॉजवे पाण्याखाली ;अंतिम टप्प्यातील भात लावणी खोळंबली *💫वैभववाडी दि.१२-:* वैभववाडी रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने नदी नाल्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. बहुतांशी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. तर अंतिम टप्प्यातील भात लावणी खोळंबली आहे. तर भुईबावडा,…

Read More

विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता

*💫कणकवली दि.१२-:* कणकवली तालुक्यातील दारीस्ते येथील कणकवली सुनिल राजाराम पवार (वय ४८ वर्षे) राहनार दारीस्ते, ता- कणकवली याला शस्त्र अधिनियम कायदा १९५९ चे कलम ३, २५(१)(अ) चे गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचेसमोर सोमवारी हजर करण्यात आले असता आरोपीची १५ हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी…

Read More

कणकवली तालुका शिवसेना संदेश पारकर यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करणार

*💫कणकवली दि.१२-:* शिवसेना युवानेते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान संदेश पारकर यांचा वाढदिवस शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने बुधवार 14 जुलै रोजी मातोश्री हॉलवर विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी 8 वाजता कै.सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता तहसील अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी कर्मचारी,…

Read More

पालकमंत्री उदय सामंत बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बुधवार दि. 14 जुलै 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 10.45 वा. मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वा. मातोश्री मंगल कार्यालय येथे संदेश पारकर…

Read More

ऑगस्ट महीन्यापर्यंत रेशनिंग दुकानाचा परवाना दिला जाईल

बावशी महीला बचत गटाच्या महिलांनी घेतली आम. नितेश राणेंची भेट *💫कणकवली दि.१२-:* कणकवली तालुक्यातील बावशी जयमल्हार स्वयं. सहायता महिला बचत गटाच्या महिलांनी आम. नितेश राणेंची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी रेशनिंग दुकानाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आॕगस्ट महीन्यापर्यंत रेशनिंग दुकानाचा परवाना दिला जाईल, असे आश्वासन आम. नितेश राणे यांनी दिले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार ७४५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

साटेली- सातार्डा बीएसएनएल यंत्रणा वर्षभर ठप्प

भाजपाचे जिल्हा प्रबंधकाना धडक देत निवेदन *💫सावंतवाडी दि.१२-:* साटेली-सातार्डा येथील बीएसएनएल सुविधा वर्षभरापासुन खंडित आणि सध्या पुर्णपणेच ठप्प असल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी बीएसएनएलला धडक देत जिल्हा प्रबंधक बीएसएनएल देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, कोरोना काळात आॅनलाईन शिक्षण, लसीकरण माहिती कींवा रजिस्ट्रेशन, आॅफिसियल काम कींवा शेतकरी वर्गास निदान काॅल करणे…

Read More

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन

स्वच्छ्ता विषयावर लघुपट निर्मितिची केंद्राची स्पर्धा;सहभाग घेण्याचे विनायक ठाकुर यांचे आवाहन *💫ओरोस दि.१२-:* ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ता केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात मोठया प्रमाणात स्पर्धकांनी…

Read More
You cannot copy content of this page